नवीन ग्रंथालयाचे उदघाटन
आपणा सर्वाना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि आज विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण मा. संभाजीराव ज. वाडकर सार्वजनिक वाचनालय, कासेगाव या ग्रंथालयाचे एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये उदघाटन केले आहे. संस्थेसाठी तन-मन-धनाने काम करणाऱ्या सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करतो. विशेषतः श्री अजित जाधव, गणेश वाडकर, महादेव माळी, शिवदास वाडकर, राजाभाऊ वाडकर या सर्वांचे मि अभिनंदन करतो कि अनेक अडथळ्यावर्ती मात करून आपण हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करून दाखवला. लवकरच आपण एका मोठ्या कार्यक्रमाद्वारे संस्थेबद्दल संस्थेच्या पुढील वाटचालीबद्दल माहिती देणार आहोत. परत एकदा सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
#मा_श्री_संभाजीराव_ज_वाडकर_सार्व_वाचनालय #वाचनालय #सार्वजनिक_वाचनालय #कासेगाव #सोलापूर #वाडकर_परिवार
.jpeg)
.jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा